
छत्रपती शिवाजी महाराज
June 9, 2025 at 04:40 PM
*चला गीता शिकूया मोफत*
*ऑनलाइन वर्ग - १७ वी बॅच*
*सोमवार १६ जून ते शनिवार ५ जुलै*
🌻 20 दिवसात संपूर्ण गीतेचा भावार्थ
🌻 वेळ रात्री 8:00 ते 10:00
🌻भाषा - मराठी.
🌻 प्रत्येकाकडे भगवद्गीता असणे अनिवार्य.
🌻 २० दिवस दैनंदिन उपस्थिती अनिवार्य. अन्यथा ग्रुप मधून काढण्यात येईल याची काळजी घ्यावी.
- वैभव बागुल

❤️
👍
🙏
❤
💯
😂
🥳
🧡
42