
Exams & Vacancies
May 20, 2025 at 07:47 AM
WALK IN INTERVIEW
शिक्षक पाहिजेत
जीवन विकास शिक्षण संस्थेच्या श्री. स. तु. कदम विद्यालय प्राथमिक विभाग पालघर येथे विनाअनुदानित मान्यता प्राप्त तुकड्यावर HSC. D. ed. अनुभवी शिक्षकांची आवश्यकता आहे तरी इच्छुक उमेदवारांनी सकाळी 10.00 ते 1.00 या वेळेत भेटावे.
वेळ- सकाळी 10.00 ते 1.00
कार्यालय श्री स. तु. कदम विद्यालय प्राथमिक विभाग, पालघर
अथवा
संपर्क :
सौ. एस. जे. पाटील मुख्याध्यापिका
9860535856