SPPU Exam Update - Mr Akshay Bale
May 19, 2025 at 08:43 AM
First Year All Faculties Students - BA, Bcom, Bsc, Bsc CS 2024 Pattern Internal & CAP Marks Entry करण्यासाठी मुदत वाढविल्याने जो निकाल 20 मे 2025 पर्यंत जाहीर होणार होता तो 25 मे 2025 पर्यंत जाहीर करण्यात येईल याची सर्व विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी नोंद घ्यावी

Comments