Mahiti Asaylach Havi
Mahiti Asaylach Havi
June 2, 2025 at 12:05 PM
ग्राहकाच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवता येत नाहीत, असा शासनाचा GR आहे. हा फॉर्म भरून आपले बिल जोडा. याची एक कॉपी काढून जवळच्या वीज केंद्रात जमा करा. तिथून प्राप्ती कॉपी घेऊन ठेवा. जर कोणी मिटर बदली करायला आले तर त्यांना स्पष्ट नकार द्या आणि अर्जाची कॉपी दाखवा. सोसायटीमध्ये ठराव घेऊन उत्तमच. पण कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मिटर लाऊन घेऊ नका. त्याला विरोध करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
Image from Mahiti Asaylach Havi: ग्राहकाच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवता येत नाहीत, असा शासनाचा GR आह...
👍 🙏 10

Comments