Priyom Tutorials
May 17, 2025 at 09:16 AM
*हिंगणघाटच्या आजींची कमाल...!*
वयाच्या ६८ व्या वर्षी नातवासह केली दहावीची परीक्षा उत्तीर्ण, इंदू सातपुते यांना ५१.०० टक्के गुण.
*शिक्षणाला काही वयाच बंधन नाही* हे या आजीने दाखवून दिले.
सकाळी शेतीची कामे, दुपारी घरातील स्वयंपाक व इतर कामे, सायंकाळी शिकवणी वर्गाला हजेरी आणि पुन्हा रात्री घर येऊन अभ्यास असा दिनक्रम सांभाळून इंदू सातपुते यांनी दहावीच्या परीक्षेत ५१.०० टक्के गुण मिळवले.
🥳🥳🥳🎊🎉🎊🎉🎉🎊