|| हिंदवी स्वराज्य.... जगदंब ||
|| हिंदवी स्वराज्य.... जगदंब ||
June 2, 2025 at 03:03 AM
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* *------------☆★☆★☆-------------* *🚩 २ जून इ.स.१६६४* *छत्रपती शिवराय किल्ले कोंढाणा (सिंहगड) किल्ल्यावर दाखल झाले. किल्ला लढवलेल्या शुर मावळ्यांचा महाराजांनी मानसन्मान केला.* *🚩 २ जून इ.स.१६६५* *किल्ले पुरंदरची माची व पाच बुरुज मुघलांच्या ताब्यात गेले.* *🚩 २ जून इ.स.१६७४* *छञपती शिवरायांनी राजाभिषेकापूर्वी नक्षञयञ आणि उत्तरपूजन विधी केले.* *≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* *≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* *≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* *-----------☆★۩۞۩★☆-----------* *राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा* *महाराष्ट्र राज्य* *-----------☆★۩۞۩★☆-----------* *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* *जय गडकोट* *!! हर हर महादेव !!*

Comments