VNMKV PARBHANI
June 12, 2025 at 07:10 AM
*वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी च्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने व कीटक शास्त्र विभाग आयोजित*
*शेतकरी - शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद उपक्रम*
*भाग: 50 वा*
*विषय:* *सघन कापूस लागवड*
*वक्ते* - *डॉ. अरविंद पांडागळे, सहयोगी कृषिविद्यावेत्ता, कापूस संशोधन केंद्र, नांदेड*
*आणि*
*सद्यस्थितीत हवामान बदलानुसार घ्यावयाची पिकांची ,फळपिकांची पशुधनाची काळजी व इतर अनुषंगिक बाबीवर शेतकऱ्यांशी संवाद*
*वार व दिनांक:*
*शुक्रवार, 13 जून 2025*
*वेळ : सायंकाळी 07:00 वा*
Google Meet joining info
Video call link: https://meet.google.com/mov-ezcv-ytp