🚨 गणित मंच 🚨
May 29, 2025 at 02:31 PM
*सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न* प्रश्न १ . विलयनाचे pH मान ९ असल्यास ते विलयन कुठल्या ' धर्मी ' असते ? A : आम्लीय B : अल्कधर्मी✅ C : उदासीन D : उभयधर्मी प्रश्न २ . धोतऱ्याचे परागकण .......... असतात . A : गोलाकार✅ B : त्रिकोणी C : होडीच्या आकाराचे D : अंडाकार प्रश्न ३ . हिरवी वस्तू तांबड्या प्रकाशात धरली असता ती कशी दिसेल ? A : काळी B : पांढरी C : पिवळी✅ D : पोपटी प्रश्न ४ . मानवी शरीरात एकूण ......... हाडे असतात . A : २१६ B : २१० C : २१२ D : २०६✅ जॉइन करा.. https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K

Comments