Rohit Rajendra Pawar 🇮🇳
June 3, 2025 at 03:16 AM
संघर्षातून उभा राहिलेला जनसामान्यांचा नेता, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी आयुष्य समर्पित करणारे माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #gopinathmunde |
❤️ 💐 3

Comments