Rohit Rajendra Pawar 🇮🇳
June 3, 2025 at 03:31 AM
दुर्दम्य संघर्षशीलता, निडर नेतृत्व आणि कामगार हक्कांसाठी अखंड लढा देणारे ज्येष्ठ कामगार नेते, माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #georgefernandes |

Comments