Rohit Rajendra Pawar 🇮🇳
June 5, 2025 at 02:59 AM
निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
चला, पर्यावरण पूरक जीवनशैलीचा स्वीकार करूया आणि भावी पिढ्यांसाठी हरित भविष्य घडवूया!
'जागतिक पर्यावरण दिनाच्या' हार्दिक शुभेच्छा! 🌍🌱
#worldenvironmentday | #जागतिक_पर्यावरण_दिन |
🌱
1