
𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 (𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥)™ | Police Bharti | Banking | SSC | Railway IMP Gk | CurrentAffairs चालू घडामोडी
June 13, 2025 at 03:47 AM
*स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती*
https://t.me/Saralseva_Bharati/41040
शैक्षणिक पात्रता :
ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II : सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.
Fee : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2025 (11:00 PM)
परीक्षा (Tier I) : 13 ते 30 ऑगस्ट 2025
परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2025
Apply Link : https://ssc.gov.in/