𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 (𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥)™ | Police Bharti | Banking | SSC | Railway IMP Gk | CurrentAffairs चालू घडामोडी
𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 (𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥)™ | Police Bharti | Banking | SSC | Railway IMP Gk | CurrentAffairs चालू घडामोडी
June 14, 2025 at 03:46 AM
लिपिक टंकलेखक 2023 निकाल तर रखडूनच ठेवला आहे पण शासनाला लागणार्‍या माहिती व जनसंपर्क विभागाची(MAHADGIPR) पदभरती पण अडीच वर्षे रखडून ठेवली आहे. कोणी रखडून ठेवली हे नाव घेणं गरजेचं आहे का❓ मणिपूर लोकसेवा आयोग(MPSC) अशी पदभरती रखडून ठेवणं हे काय बरोबर नाही 😊
Image from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐔𝐏𝐒𝐂 (𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥)™ | Police Bharti | Banking | SSC | Railway IMP Gk | CurrentAffairs चालू घडामोडी: लिपिक टंकलेखक 2023 निकाल तर रखडूनच ठेवला आहे पण शासनाला लागणार्‍या माह...

Comments