Police Bharti Club
Police Bharti Club
May 26, 2025 at 04:57 AM
📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न* 1) भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन कर्णधार कोण बनला आहे ? ✅ शूभमन गिल 2) भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन उपकर्णधार कोण बनला आहे ? ✅ रिषभ पंत 3) नुकतेच भारत जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे ? ✅ 4थ्या 4) भारताने कोणत्या देशाला मागे टाकत जगातील सर्वात मोठी 4 थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे ? ✅ जपान 5) भारतातील पहिली माऊंट एव्हरेस्ट सर करणारी दृष्टीबाधित महिला कोण ठरली आहे ? ✅ छोन्जिन आंगमो 6) ISRO ने कोणते वर्षे गगनयान वर्षे जाहीर केले आहे ? ✅ 2025 7) अलिकडेच गुट्टाला शिलालेख कोणत्या राज्यात आढळले आहे ? ✅ कर्नाटक 8) जागतिक कासव दिन 2025 कधी साजरा करण्यात आला ? ✅ 23 मे 9) रायझिंग नॉर्थ समिट चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? ✅ नवी दिल्ली 10 ) क्रिकेटपटू अँजेलो मॅथ्यूज ने कसोटी फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर केली आहे, तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे ? ✅ श्रीलंका
❤️ 👍 8

Comments