
Police Bharti Club
June 3, 2025 at 04:25 AM
📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न*
1) बुद्धिबळ स्पर्धेच्या इतिहासात कार्लसनला हरवणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ठरला?
✅ डोम्मराजू गुकेश
2) नुकतेच कोणत्या भारतीय लेखीकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
✅ बानू मुश्ताक
3) लेखिका बानू मुश्ताक यांना कोणत्या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
✅ 'हार्ट लॅम्प'
4) आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळविलेले कन्नड भाषेतील पहिले पुस्तक कोणते?
✅ 'हार्ट लॅम्प'
5) भारतातील सर्वात कमी वयाचा व जगातील सर्वात उंच ७ पर्वत चढणारा व्यक्ती कोण ठरला?
✅ विश्वनाथ कार्तिकेयन
6) राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने देशातील किती नर्स ला सन्मानित करण्यात आले?
✅ 15
7) देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे?
✅ हरियाना
8) भारताचा पहिला AI SEZ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे?
✅ छत्तीसगड
9) ११ व्या ब्रिक्स सांसदीय फोरम चे आयोजन कोठे करण्यात आले?
✅ ब्राझील
10) Nomadic Elephant सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला?
✅ मंगोलिया
😮
1