
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
May 16, 2025 at 01:01 AM
परदेशी शिक्षणाकरिता स्कॉलरशिप
सत्र 2025-26 साठी जाहिरात
ओबीसी, एन टी, व्ही जे, एस बी सी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत.
अर्ज करण्यासाठी 6 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे
विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

👍
👏
2