Kokansad Live
Kokansad Live
June 12, 2025 at 10:44 AM
⭕ *ही रेल्वे तीनच दिवस धावणार* सविसार वाचा... https://kokansadlive.com/kokan/this-train-will-run-for-only-three-days/19649 _________ _*आता कणकवली त डोळ्यांवरील आजारांवर होणार मोफत शस्त्रक्रिया*_ https://kokansadlive.com/health/free-eye-operation-in-kankavali/19439 *💥 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता आपल्या विवेकानंद नेत्रालय आणि रेटीना सेंटर कणकवली मधे 💥* महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मिळणार मोफत सुविधा👓* *● मधुमेहावरील नेत्रपटल निदान व लेझर उपचार* *● रेटिनल डिटेचमेंट शस्त्रक्रिया* *● नेत्रपटल दोषांवर डोळ्यात इंजेक्शन ची सोय* *● लासरू (अश्रूपिशवी) वरील शस्त्रक्रिया* *● डोळ्यांच्या अपघातावरील उपचार* *● तिरळेपणा वरील शस्त्रक्रिया* *● काचबिंदू शस्त्रक्रिया* *● मोतीबिंदू शस्त्रक्रिया नंतर उद्भवणाऱ्या दोषांवरील उपचार* *● १८ वर्षाखालील मुलांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत* _महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत वरील सुविधा * सर्व रेशन कार्ड धारकांसाठी * मिळणार अगदी मोफत_ *◆मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार अगदी माफक दरात* *तसेच विनाटाका, विनाभूल फेको मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अत्याधुनिक इन्स्ट्राऑक्युलर लेन्सेस उपलब्ध* ★ आमचा पत्ता★ ◆ विवेकानंद संपर्क -9850849315 _________ खालील लिंक वर क्लिक करून आमच्या whatsapp चॅनेलला फॉलो करा... 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAq0GI4Y9lsqlvumu1p

Comments