राज ठाकरे - Live
June 6, 2025 at 06:31 AM
आज शिवराज्याभिषेक सोहळा... छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य म्हणजे, एक युगपरिवर्तन आणि युगपरिवर्तनातील अतिशय महत्वाचा टप्पा म्हणजे, शिवराज्याभिषेक सोहळा. या सोहळ्याने या हिंदभूमीला तर प्रेरणा मिळालीच पण मरहट्ट्यांनी पुढे शासक म्हणून या भूमीवर राज्य केले त्याचा पाया पण याच दिवशी घातला गेला. हा दिवस मराठी माणसाला प्रेरणा देत राहू दे हीच इच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मानाचा मुजरा ! राज ठाकरे ।
Image from राज ठाकरे - Live: आज शिवराज्याभिषेक सोहळा... छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्व...
❤️ 🙏 👍 🚩 🥰 👌 😂 87

Comments