STUDY CIRCLE NURSING OFFICER'S ACADEMY 🎯
STUDY CIRCLE NURSING OFFICER'S ACADEMY 🎯
June 4, 2025 at 04:36 PM
*🛑 कायदेशीर रित्या पडताळणी करून दोषींना तात्काळ निलंबित करा...* https://whatsapp.com/channel/0029Va6wE5n5K3zYallpvn2g *📌 DMER स्टाफ नर्स भरती मध्ये बनावट कागदपत्रे, चुकीच्या पद्धतीने भरती करून नियुक्ती पत्र , आणि बरेच काही....* *💥 २०१८- २०२३ स्टाफ नर्स भरती मध्ये* भरपूर गैरप्रकार आढळून आला, सरकार ने वरिष्ठ अधिकारी व *परत डॉक्युमेंट्स पडताळणी करून दोषी आढळणाऱ्या स्टाफ, कर्मचारी, व अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे.* *✍🏻 नवीन भरतीच्या आधी कायदेशीर कारवाई करून त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करावे.* प्रामाणिकपणे दिवस रात्र अभ्यास करण्यावर परीक्षार्थींवर अन्याय होतो आणि हे लोक पैसे देऊन बॅक डोर ने नियुक्ती पत्र घेतात. सरकारने लवकर कायदेशीर निर्णय घ्यावा. 🏥 *#dmer_mh* *#🩺 SCNOA* 🎯 *#study_circle* *📌 भरती गैरप्रकार* *🥏 STUDY CIRCLE WHAT'S APP CHANNEL LINK 👇🏻* https://whatsapp.com/channel/0029Va6wE5n5K3zYallpvn2g *📲 STUDY CIRCLE OFFICIAL APP LINK 👇🏻* https://play.google.com/store/apps/details?id=com.scnoa.scnoa *💥 STUDY CIRCLE INSTAGRAM LINK* 👇🏻 https://www.instagram.com/study_circle_nursing_academy?igsh=MXcwMGZzdzE4YzVleg==&utm_source=ig_contact_invite *✖️ STUDY CIRCLE OFFICIAL TWEETER LINK* 👇🏻 https://x.com/scnoa_study03?t=lUE9sP4FiTmOlVn509SYJQ&s=09
Image from STUDY CIRCLE NURSING OFFICER'S ACADEMY 🎯: *🛑 कायदेशीर रित्या पडताळणी करून दोषींना तात्काळ निलंबित करा...*  http...
👍 🙏 ❤️ 😢 😮 24

Comments