STUDY CIRCLE NURSING OFFICER'S ACADEMY 🎯
STUDY CIRCLE NURSING OFFICER'S ACADEMY 🎯
June 9, 2025 at 06:57 PM
#save_male_nurses — आवाज द्या अन्यायाविरोधात! देशभरात मेल नर्सेसच्या हक्कासाठी सुरू झालेला हॅशटॅग कॅम्पेन आता वाट पाहत नाही, लढतोय! 📢 महाराष्ट्रातील प्रत्येक मेल नर्ससाठी हे आवाहन आहे: ➡️ Tweet करा ➡️ Retweet करा ➡️ आपला हक्क मागा! 🧑‍⚕️ This is not just a hashtag... This is a revolution for dignity, equality & justice. ✊ चला, एकत्र येऊया — एक ट्वीट = हजार आवाज एक RT = नवे भविष्य 👉 हॅशटॅग वापरा: #save_male_nurses
👍 ❤️ 6

Comments