
Save Indian Men Movement (SIMM) Nagpur
June 10, 2025 at 03:45 AM
Why #genderbiasedlaws must go.... 👇
शिक्षण घेत असताना ती आणि चंद्रशेखर एकमेकांच्या संपर्कात आले आणि *तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते*. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोघांमध्ये *मतभेद झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या*. त्यानंतर *आता तिने एक्स अकाऊंटवर* पोस्ट लिहून चंद्रशेखर आझादवर गंभीर आरोप केले आहेत.
https://news18marathi.com/national/dr-rohini-ghawari-accuses-nagina-mp-chandrashekhar-azad-of-harassment-ws-l-1412189.html
Follow the *Save Indian Men Movement (SIMM) Nagpur* channel on WhatsApp for updates on *#mentoo*: https://whatsapp.com/channel/0029VaswOb2FXUucdHzfjx0u