__⃝❤️𝐃𝐑𝐄𝐀𝐌. ⃟🌴𝐏𝐋𝐀𝐂𝐄 𝐊𝐎𝐍𝐊𝐀𝐍 𝐑𝐀𝐓𝐍𝐀𝐆𝐈𝐑𝐈😍
__⃝❤️𝐃𝐑𝐄𝐀𝐌. ⃟🌴𝐏𝐋𝐀𝐂𝐄 𝐊𝐎𝐍𝐊𝐀𝐍 𝐑𝐀𝐓𝐍𝐀𝐆𝐈𝐑𝐈😍
June 12, 2025 at 06:01 PM
*😍(कोकणी पोरांचे जबरदस्त आयोजन / नियोजन )*😍 *कोकणातील युट्यूबर्स आयोजित या वर्षातील पहिला शक्ती-तुऱ्याचा सामना १५ दिवस आधीच हाउसफुल केलेल्या नियोजना नंतर रसिकप्रेमींच्या आग्रहास्तव नवीन नियोजित शक्ती-तुऱ्याचा महामुकाबला शक्ती-तुरा प्रेमींच्या भेटीला आपल्या जवळच्या नाट्य गृहात ..* *❤️कोकण म्हटले कि नमन नाटक,भारूड, भजन आणि शक्ती-तुऱ्याची पूर्वजात आवड असलेले माझे कलाप्रेमी आणि याच कलाप्रेमींच्या मनोरंजनाची जबादारी खांद्यावर घेऊन कोकणी युट्यूबर्स आपल्या कर्मभूमीत म्हणजेच मुंबई नगरीत लाडक्या रसिकांसाठी मनोरंजनासाठी शक्ती-तुऱ्याचे आयोजन करत आहोत* *📢शक्तीवाले 🎤शाहीर - सप्तसुरांचा बादशहा शाहीर राजेश निकम विरुद्ध ❌ शब्दांचे जादुगार तुरेवाले 🎤शाहीर विकास लांबोरे* *हि जोडी गेली दोन वर्ष कोकणात आणि मुंबई नगरीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत तर रसिक हो सामना जोरदार होणार कारण हे शाहीर या वर्षात पहिल्यांदा आमने-सामने येणार आहेत चला तर दिलेल्या नंबर वरती लवकरच आपली तिकीट बुक करा नंतर म्हणून नका तिकीट मिळाली नाही म्हणून 🙏🏻* *#️⃣दिनांक -१५/०७/२०२५* *🏤ठिकाण - श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह दादर येथे ठिक रात्री ७.३०
Image from __⃝❤️𝐃𝐑𝐄𝐀𝐌. ⃟🌴𝐏𝐋𝐀𝐂𝐄 𝐊𝐎𝐍𝐊𝐀𝐍 𝐑𝐀𝐓𝐍𝐀𝐆𝐈𝐑𝐈😍: *😍(कोकणी पोरांचे जबरदस्त आयोजन /  नियोजन )*😍  *कोकणातील युट्यूबर्स आ...
❤️ 3

Comments