स्पर्धा विश्व
स्पर्धा विश्व
June 12, 2025 at 06:33 AM
✅ *जून महिन्यातील काही महत्त्वाचे दिनविशेष* 1 जून - जागतिक पालक दिवस, जागतिक दूध दिन 3 जून - जागतिक सायकल दिन 5 जून  - जागतिक पर्यावरण दिन 7 जून - जागतिक अन्न सुरक्षा दिन 8 जून - जागतिक महासागर दिन 12 जून - बालकामगार विरोधी दिन 14 जून - जागतिक रक्तदाता दिन 15 जून - मल्लखांब दिन 19 जून - सिकलसेल जागरूकता दिन 20 जून - जागतिक निर्वासित दिन 21 जून - आंतरराष्ट्रीय योग दिन,  जागतिक जल विज्ञान दिन, जागतिक संगीत दिन 23 जून - जागतिक ऑलिंपिक दिन, आंतरराष्ट्रीय विधवा दिन. 26 जून - महाकवी कालिदास दिन, सामाजिक न्याय दिन 30 जून - जागतिक लघुग्रह दिन

Comments