🌺🚩 श्री संत बाळूमामा देवालय आदमापुर..🚩🌺
June 13, 2025 at 12:24 PM
🚫 *आषाढी वारी 2025* 🚫
*सर्व वैष्णव वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. यावर्षी आषाढी वारीसाठी 5200 अधिकच्या एसटी सेवा सोडण्यात येणार आहेत..!!* 🙏🙏
*ह्या एसटी सेवा प्रत्येक गावामधून आणि प्रत्येक तालुक्यामधून जाणार आहेत. जर तुम्ही एखाद्या वाडी वस्ती वरती राहत असाल आणि तुम्ही आसपास चे जर 30 हुन अधिक लोक एकत्र जाण्याचा विचार करत असाल तर ही एसटी सेवा तुमच्या वाडी वस्तीवरून सुद्धा पंढरपूर ला जाण्यासाठी एसटी बुक करू शकता..!!* 🙏🙏
*वय वर्ष 75 पेक्षा जास्त नागरिकांना हा प्रवास मोफत करता येईल. आणि इतरही व्यक्तींना त्यामध्ये सवलत देण्यात येईल. असा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे..!!* 🙏🙏
*राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र..!!* 🙏
🙏
❤️
👍
👏
🙇♀
48