BTGore
BTGore
May 24, 2025 at 05:18 AM
*अवेना न्युट्रीमिक्स या उत्पादनावर आधारित भव्य लकी ड्रॉ सोडत* *🎥 लाईव मध्ये भाग घेण्याच्या संधीचा लाभ घ्या!* 🔗 https://youtube.com/live/n7gC2gem5js?feature=share 🌾 प्रणाम एग्रो तर्फे अवेना न्युट्रीमिक्स या उत्पादनावर आधारित भव्य लकी ड्रॉ सोडत *शनिवार, 24 मे 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता* आयोजित करण्यात आली असून ती प्रणाम एग्रोच्या युट्यूब चॅनेल वर लाईव होणार आहे. यामध्ये लकी ड्रॉमध्ये एकूण 101 आकर्षक बक्षिसं असून *प्रथम बक्षीस – कुबोटा ट्रॅक्टर, द्वितीय – फवारणी ब्लोवर, आणि तृतीय – बुलेट मोटरसायकल* अशी प्रमुख बक्षिसं आहेत. सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून *Notify me* यावर क्लिक करा जेणेकरून लकी ड्रॉ सुरू झाल्यावर आपणास नोटिफिकेशन मिळेल. *🎥 लाईव मध्ये भाग घेण्याच्या संधीचा लाभ घ्या!* 🔗 https://youtube.com/live/n7gC2gem5js?feature=share *📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा –* 7420803958
😂 😛 🙏 3

Comments