
BTGore
June 2, 2025 at 09:40 AM
📢 *महत्वपूर्ण नोंद । डाळिंब शेतकरी बांधवांसाठी सुवर्णसंधी*
🙏 नमस्कार शेतकरी मित्रांनो,
1 जून रोजी सांगोला येथे होणार असलेले *डाळिंबरत्न मा. बी. टी. गोरे सरांचे डाळिंब पीक व्यवस्थापन चर्चासत्र* पावसाच्या संभाव्य व्यत्ययामुळे आता *ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे.*
🔗 सहभागासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
*Zoom Link*
👉 https://us02web.zoom.us/webinar/register/WN_dL1aNp_2Rf2sTvJ6ivuNSA
*YouTube Live*
👉 https://youtube.com/live/u1j_vjaIZdc?feature=share
🗓️ बुधवार, दिनांक: 04 जून 2025
⏰ वेळ: सकाळी 10:00 वाजता
📍 ठिकाण: Zoom मीटिंग व YouTube लाईव्ह द्वारे
🎯 *चर्चासत्र विषय:*
✅ डाळिंब बहार नियोजन
✅ संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन
✅ रोग व कीड व्यवस्थापन
✅ पाणी व्यवस्थापन
✅ निर्यातक्षम उत्पादनासाठी महत्त्वाचे उपाय
💥 हे चर्चासत्र मोफत आहे आणि सर्व शेतकऱ्यांसाठी खुलं आहे.
🔗 सहभागासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
*Zoom Link*
👉 https://us02web.zoom.us/webinar/register/WN_dL1aNp_2Rf2sTvJ6ivuNSA
*YouTube Live*
👉 https://youtube.com/live/u1j_vjaIZdc?feature=share
*आयोजक*
श्री. सुरेश पवार
यशराज गांडूळ खत प्रकल्प, वाटंबरे
+91 82082 29040
श्री. अशपाक काझी सर
KGN डाळिंब फार्म, नाझरा
+91 99708 40256
🗣️ गोरे सरांचे अमूल्य मार्गदर्शन घरबसल्या ऐकण्याची सुवर्णसंधी गमावू नका!
*अधिक माहितीसाठी संपर्क -* 9767633777
👍
🖕
😂
7