🚩 मराठा हृदयसम्राट 🚩
May 16, 2025 at 11:23 AM
🎀 *सारथी विदेश शिक्षण शिष्यवृत्ती* 🎀
मराठा व कुणबी विद्यार्थ्यांपैकी कोणी परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणार असाल तर परदेशी शिकणाऱ्या मराठा व कुणबी मुलांच्यासाठी सारथीची शिष्यवृत्तीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी सारथीच्या वेबसाइटवर वर जाऊन माहिती घ्या...
#सारथी
#मराठा
#कुणबी
#कुणबी मराठा
#मराठा कुणबी
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻🚩
#29_ऑगस्ट_चलो_मुंबई
#आरक्षण_विजयी_अन्यथा_अंतिम_यात्रा
🚩 *मराठा हृदयसम्राट* 🚩 *Follow* 👇
https://whatsapp.com/channel/0029VaKJ1V97oQhjwjEUK03s TV
👍
😢
🙏
9