ChaluGhadamodi MPSC
May 31, 2025 at 05:17 AM
*राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाभिमुख आणि जनकल्याणकारक राज्यकारभार करून राज्यकर्त्यांसाठी एक आदर्श निर्माण केला. गुणग्राहक व्यक्तिमत्व, कुशल राजनीतीज्ञ व प्रभावशाली शासक म्हणून त्यांचे स्मरण कायम राहील. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन*
🙏 ❤️ 😂 👍 😢 😮 32

Comments