ChaluGhadamodi MPSC
June 8, 2025 at 02:31 PM
*🛑 हे लक्षात ठेवा रे मित्रांनो :-* *❇️ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने :-* 👉 94 वे 👉 स्थळ - नाशीक 👉 अध्यक्ष - जयंत नारळीकर 👉 95 वे 👉 स्थळ -  लातूर  👉 अध्यक्ष - भारत सासणे  👉 96 वे 👉 स्थळ - वर्धा 👉 अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर 👉 97 वे 👉 स्थळ - अमळनेर 👉 अध्यक्ष - डॉ. रवींद्र शोभणे 👉 98 वे 👉 स्थळ - नवी दिल्ली 👉 अध्यक्ष - डॉ. तारा भवाळकर 👉 99 वे 👉 स्थळ – सातारा 👉 अध्यक्ष – ( लवकरच)
👍 ❤️ 26

Comments