Hr Daily Job Update Join Now
Hr Daily Job Update Join Now
May 16, 2025 at 01:25 AM
*19/05/2025- नोकरीची संधी* *बजाज ऑटो लिमिटेड, वाळूज, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे Student Trainee & DTE TL पदासाठी तातडीने भरती* *पात्रता:* *मुले: १२वी, ITI किंवा डिप्लोमा (2020,21,22,24,25 वर्षी उत्तीर्ण)* *मुली : १२वी / ITI / डिप्लोमा (कोणत्याही वर्षी उत्तीर्ण)* *वय मर्यादा: १८ ते २८ वर्षे* *एकूण जागा: १६०* *शिफ्ट: पहिली व दुसरी* *पगार:* • ITI/डिप्लोमा: ₹१५,००० ते १६,००० • १२वी पास: ₹१३,०४० *सुविधा:* • *मोफत बस व कॅंटीन* • *ESIC उपलब्ध* • *युनिफॉर्म व सेफ्टी शूज कंपनीतर्फे* *हजर राहण्याची वेळ: सकाळी ७:४५ ते ८:००* *स्थळ*:*बजाज ऑटो लिमिटेड, मुख्य प्रवेशद्वार, MIDC वाळूज, छ. संभाजीनगर (औरंगाबाद)* *लोकेशन लिंक:* https://maps.app.goo.gl/sRwjdRqxWcavynuz8 *लागणारी कागदपत्रे (मूळ व झेरॉक्स):* • आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक • १०वी/१२वी/ITI/डिप्लोमा मार्कशीट व सर्टिफिकेट • २ पासपोर्ट साईज फोटो • पालकांचा आधार कार्ड *जॉइनिंग फॉर्म:* https://forms.gle/5nLQrdcVs4sYYDWu7 *HR संपर्क:* राहुल सर – 8237228078 (WhatsApp वर “Hi” 7276202817 पाठवा अधिक माहितीसाठी) *टीप: या नोकरीसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.* *तुम्ही इच्छुक असाल, तर वरील लिंकवर अर्ज करा आणि आपल्या ओळखीच्या गरजूंना ही माहिती शेअर करा.*

Comments