
Hr Daily Job Update Join Now
May 17, 2025 at 01:41 AM
*19/05/2025- नोकरीची संधी*
*बजाज ऑटो लिमिटेड, वाळूज, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे Student Trainee & DTE TL पदासाठी तातडीने भरती*
*पात्रता:*
*मुले: १२वी, ITI किंवा डिप्लोमा (2020,21,22,24,25 वर्षी उत्तीर्ण)*
*मुली : १२वी / ITI / डिप्लोमा (कोणत्याही वर्षी उत्तीर्ण)*
*वय मर्यादा: १८ ते २८ वर्षे*
*एकूण जागा: १६०*
*शिफ्ट: पहिली व दुसरी*
*पगार:*
• ITI/डिप्लोमा: ₹१५,००० ते १६,०००
• १२वी पास: ₹१३,०४०
*सुविधा:*
• *मोफत बस व कॅंटीन*
• *ESIC उपलब्ध*
• *युनिफॉर्म व सेफ्टी शूज कंपनीतर्फे*
*हजर राहण्याची वेळ: सकाळी ७:४५ ते ८:००*
*स्थळ*:*बजाज ऑटो लिमिटेड, मुख्य प्रवेशद्वार, MIDC वाळूज, छ. संभाजीनगर (औरंगाबाद)*
*लोकेशन लिंक:*
https://maps.app.goo.gl/sRwjdRqxWcavynuz8
*लागणारी कागदपत्रे (मूळ व झेरॉक्स):*
• आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक
• १०वी/१२वी/ITI/डिप्लोमा मार्कशीट व सर्टिफिकेट
• २ पासपोर्ट साईज फोटो
• पालकांचा आधार कार्ड
*जॉइनिंग फॉर्म:*
https://forms.gle/5nLQrdcVs4sYYDWu7
*HR संपर्क:*
राहुल सर – 8237228078
(WhatsApp वर “Hi” 7276202817 पाठवा अधिक माहितीसाठी)
*टीप: या नोकरीसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.*
*तुम्ही इच्छुक असाल, तर वरील लिंकवर अर्ज करा आणि आपल्या ओळखीच्या गरजूंना ही माहिती शेअर करा.*