
Saral Update And Udise+ NLP New Bharat Sakshar And Education News Update
June 1, 2025 at 02:26 AM
**यु डायस २०२५-२६ प्रणालीबाबत महत्त्वाची सूचना **
*सर्वांना कळविण्यात येते की, सन 2025 26 या वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमोशन करण्यासाठी शाळा स्तरावर ती टॅब ओपन करण्यात आला आहे, तरी सर्वांनी 30 जून 2025 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन पूर्ण करून घेण्यात यावे *
*प्रमोशन पूर्ण झाल्यानंतर दिनांक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती यु डायस प्रणालीमध्ये अद्यावत करण्यात यावी.
👍
1