
Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914)
June 16, 2025 at 12:31 AM
*श्री.प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांचा पदसंग्रह.*
+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:
*२०५. अभंग ऐतरेयभावार्थरूप*
ज्ञानरूपी तप आत्म्याचें । तो म्हणे मी विश्व रचे ।।१।।
चौदा लोक उपजवी । लोकपालांही उद्भवी ।।२।।
येथ गुणोपसंहार । न्यायें भूतसृष्ट्यादर ।।३।।
मुख्य आत्मा उपसंहारे । ध्यावा अन्य न चतुरें ।।४।।
सृष्टी करी आत्मदेव । देवांचीही सांगे देव ।।५।।
🙏
❤️
🙇♀
9