
🫶🏻💜⃝🇹 𝗨𝗭𝗬𝗔𝗧🍃🇯 𝗜𝗩🫧🇬 𝗨𝗡𝗧𝗟𝗔 💭😔👀
June 13, 2025 at 02:16 AM
*भावपूर्ण श्रद्धांजली 🥺🙏🏻*
*अहमदाबाद येथून लंडन येथे जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा आज अहमदाबाद येथे दुर्दैवी अपघात झाला. या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांनात्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. यातील जखमी नागरिकांवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी ईश्वराकडे प्रार्थना.*

😢
❤️
😂
20