
MimTIMES
May 26, 2025 at 11:24 AM
🌧 मुसळधार पावसाचा इशारा 🌧
मुंबई, ठाणे, कोकण, पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश –
🔸 प्रशासन सतर्क
🔸 मदत कार्य सुरु
🔸 नागरिकांनी घरात राहावे
🔸 सखल भागांतील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी
प्रशासन तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. कृपया सहकार्य करा आणि सुरक्षित राहा.
https://www.mimtimes.com/post/राज्यात-ठिकठिकाणी-मुसळधार-पाऊस-प्रशासनाने-सतर्क-राहून-मदत-कार्य-करावे
Join WhatsApp group for Daily Updates
https://chat.whatsapp.com/EmLcIApPLxML2oqi3jwVkg
Follow WhatsApp Channel latest news
https://whatsapp.com/channel/0029Va9O1jh2v1IlzOJD8Q0L
