
Devendra Fadnavis
June 16, 2025 at 11:47 AM
*CMO Maharashtra Tweets:*
🔸A Festival of Learning and Growth!
CM Devendra Fadnavis at Zilla Parishad Central Primary School in Durves, Palghar for 'Shala Pravesh Utsav 2025-26', encouraging every child’s right to education and marking the beginning of a brighter academic journey. CM Devendra Fadnavis also received a warm traditional welcome.
Minister Ganesh Naik and MLA Ravindra Chavan were present on this occasion.
🔸चिमुकल्यांच्या स्वप्नपूर्तीची, उज्ज्वल भविष्याची पायाभरणी!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुर्वेस, पालघर येथे ‘शाळा प्रवेशोत्सव 2025-26’ कार्यक्रमाचे आयोजन. स्वप्नांच्या उत्तुंग भरारीसाठी अथांग आकाशाची सुनिश्चिती!
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पारंपारिक पद्धितीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी मंत्री गणेश नाईक आणि आ. रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती.
🕛 11.55am | 16-6-2025📍Durves, Palghar | स. ११.५५ वा. | १६-६-२०२५📍दुर्वेस, पालघर.

❤️
👍
🙏
🚩
❤
45