
Devendra Fadnavis
June 17, 2025 at 10:51 AM
*CMO Maharashtra Tweets:*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी आगामी वारी व आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण दिले. याप्रसंगी राज्य शासनाने आषाढी वारीतील दिंड्यांना दिलेले अनुदान आणि टोलमाफीसंदर्भात घेतलेल्या निर्णयासाठी वारकरी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

❤️
🙏
👍
🚩
❤
80