Devendra Fadnavis
June 18, 2025 at 04:46 PM
*CMO Maharashtra Tweets:*
आरती तुकाराम ।
स्वामी सद्गुरु धाम ॥ 🚩
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शेकडो वारकर्यांसामवेत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झाले. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेत पूजन केले.
🙏
❤️
👍
⚖️
🚩
26