
Happy Thoughts-Tej Gyan
June 18, 2025 at 09:41 AM
*हैप्पी थॉटस!*
सरश्री लिखित दोन प्रेरणादायी पुस्तके – *‘अनलॉक युअर ट्रू पोटेन्शिअल’ आणि ‘कर्म नियम आणि कर्मार्पण’* आता उपलब्ध!
‘अनलॉक युअर ट्रू पोटेन्शिअल’ या पुस्तकात स्वतःमधील सुप्त क्षमता ओळखण्यासाठी मार्गदर्शन केले गेले आहे. सक्षमता हेच यश, आत्मविश्वास आणि आत्मविकासाचे रहस्य कसे आहे हे या पुस्तकातून उलगडते.
‘कर्म नियम आणि कर्मार्पण’ – जीवनातील प्रत्येक कृतीमागे असलेले कर्माचे सूक्ष्म नियम समजावणारे पुस्तक. योग्य अंतःप्रेरणेतून कर्म करून, शांती,परामानंद आणि महाफळ कसे प्राप्त करावे हे या पुस्तकातून शिकता येईल.
*आपली प्रत आजच मागवा:
*अनलॉक युअर ट्रू पोटेन्शिअल* https://gethappythoughts.org/shop/unlock-your-true-potential-mr/
*कर्म नियम आणि कर्मार्पण* https://gethappythoughts.org/shop/karm-niyam-aani-karamarpan-mr/
Call/WhatsApp: 9011013210
आत्मपरिवर्तनाची संधी हातची जाऊ देऊ नका!
