Next Update
June 16, 2025 at 03:48 PM
वाहनांच्या पाठीमागे इतर वाहनांना कोणत्याही प्रकारे अडचण, अडथळा निर्माण होणार नाही, अशाप्रकारे बसविण्यात आलेल्या #सायकल कॅरिअरद्वारे वाहून नेत असल्यास, अशा वाहनांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये,असे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
