Next Update
                                
                            
                            
                    
                                
                                
                                June 18, 2025 at 04:18 AM
                               
                            
                        
                            महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक — हिंदी सक्तीचा छुपा आदेश
“मा. मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांनी विधानमंडळात व पत्रकार परिषदेत हिंदी सक्ती मागे घेतल्याचे जाहीर केल्यानंतरही, मध्यरात्री प्रशासनाने हिंदी भाषा अनिवार्य करणारा आदेश काढणे, ही महाराष्ट्रातील जनतेची सरळसरळ फसवणूक आहे.”
                        
                    
                    
                    
                        
                        
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            💯
                                        
                                    
                                    
                                        2