🚩🚩🚩लढा गरजवंत मराठ्यांचा🚩🚩🚩
May 31, 2025 at 01:04 AM
🏴🏴या ब्राम्हणी निच प्रवृत्तीचा जाहीर निषेध 🏴🏴 मागच्या आठवड्यात सांगलीचा भिडे राज्याभिषेकाच्या तारखेविषयी बरळला आणि आज हा सदाशिव पेठेतील निच कुलकर्णी यांनी शिवसृष्टीच्या पवित्र ठिकाणी लघुशंका करताना दिसुन आला..यांचा जाहीर निषेध आज पुणे येथील शिवसृष्टी या ठिकाणी एका कुलकर्णी नावाच्या इसमाने समाजकंटकाने लघुशंका करून तमाम महाराष्ट्राच्या अस्मितेला काळिमा फासला आहे. आता भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला सदर इसम मराठा सेवकांनी तसेच सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पकडून पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिला आहे. सदर कुलकर्णी समाज कंटक मी मुख्यमंत्र्यांचा पीए माझ्या ओळखीचा आहे तुम्हाला जेल मध्ये टाकेन. अजित दादा पवार माझ्या ओळखीचे आहेत त्यांना फोन केलाय त्यांचा फोन स्विच ऑफ लागतोय. अशा प्रकारचे वक्तव्य करत आहे. ह्या अनाजी पंताला धडा शिकवला पाहिजे. यांचा कावा हा समाजात असंतोष निर्माण करुन उद्रेक करण्याचा आहे...
👍 😢 🙏 😮 11

Comments