Adv Rohini Eknathrao Khadse (Official)
Adv Rohini Eknathrao Khadse (Official)
May 30, 2025 at 08:20 AM
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात मोठे पॉलिटिकल नेक्सस होते. त्यामुळे तपास पारदर्शक होत नव्हता. ज्यावेळी प्रकरण सीबीआयकडे गेले त्यावेळी अनेक धक्कादायक खुलासे सीबीआय तपासातून पुढे आले. वैष्णवी हागवणे प्रकरणातही मोठे पॉलिटिकल नेक्सस आहे. त्या आरोपींची बचावासाठी काही हात सरसावत आहे. माझी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणाही सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा. CMOMaharashtra Devendra Fadnavis #vaishnavihagawanecase

Comments