PHARMACY UPDATES
PHARMACY UPDATES
June 19, 2025 at 05:15 AM
🩺 DMER परीक्षेची तयारी कशी करायची? 📝 आज संध्याकाळी ९:०० वाजता लाईव्ह सेशनमध्ये आपण भेटू! 📌 परीक्षेचा पॅटर्न कसा असेल? 📌 अभ्यासाची दिशा कशी ठरवावी? 📌 ही सुवर्णसंधी हातातून जाऊ द्यायची नाही — ती सोन्यात कशी बदलायची? ✅ आजवर महाराष्ट्रात ज्या बॅचेस घेतल्या, त्यातून शेकडो विद्यार्थी यशस्वीपणे फार्मासिस्ट झाले आहेत. ✅ त्यामागचा मूलमंत्र, मार्गदर्शन आणि अभ्यासाचे सूत्र आजच्या लाईव्हमध्ये सांगणार आहोत! ⏰ वेळ: आज संध्याकाळी ९ वाजता 📍 LIVE https://t.me/PHARMACYMAHARASHTRA?videochat=6eb1611984ce8b1314 तयार राहा — कारण हे सेशन तुमचं भविष्य घडवू शकतं!

Comments