
Shelke Tech
June 15, 2025 at 04:14 PM
🌾 *शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना!* 🌾
प्रिय शेतकरी मित्रांनो,
आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत नोंदणी करू इच्छित असाल, तर Farmer ID असणे अत्यावश्यक आहे.
✅ त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की,
"Agri Stack" वर आपली नोंदणी तात्काळ पूर्ण करा आणि आपली Farmer ID मिळवा.
🕒 वेळ वाया न घालवता आजच नोंदणी करा आणि योजनांचा लाभ घ्या!
नोंदणी करता आजच जवळच्या CSC सेंटर ला भेट द्या व नोंदणी पूर्ण करून घ्या. 📞