Reliable MPSC PSI STI ASO
Reliable MPSC PSI STI ASO
June 19, 2025 at 04:25 AM
1] शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती? 1) 369 2) 547 3) 639 ✅ 4) 912 2] धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात? 1) सोडियम क्लोरेट ✅ 2) मायका 3) मोरचुद 4) कॉपर टिन 3] जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर 1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते . 2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात . 3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते . 4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅ 4] रक्तपेशी किती प्रकारच्या असतात? 1) तीन ✅ 2) दोन 3) चार 4) सहा 5] मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते? 1)  अ 2) ब ✅ 3) ड 4) ई 6] खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे? 1)  सायकल 2) रेल्वे 3) जहाज 4) वरिल सर्व ✅ 7] 2352 डेसि मीटर = किती हेक्टोमीटर? 1)  23.52                                        2) 235.2 3) 230.52 4) 2.352✅✅✅ 8] त्वरण म्हणजे ---------------- मधील बदलाचा दर होय . 1) वेग ✅ 2) अंतर 3) चाल 4) विस्थापन 9] होकायंत्रात -------------चुंबक वापरतात. 1)  निकेल 2) रबर 3) रबर 4) सूची✅ 10] हॅड्रोजन आणि ----------- या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते? 1)  ऑक्सीजन ✅ 2) नायट्रोजन 3) कार्बनडाय ऑक्साईड 4) हेलियम ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Comments