
Reliable MPSC PSI STI ASO
June 20, 2025 at 07:51 AM
भारतीय बुद्धिबळाला नवा मुकुट!
♟️ दिव्या देशमुख — नागपूरची गुणी चेसपटू — हिने वर्ल्ड चेस ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये जगातील माजी महिला वर्ल्ड नंबर 1 हौ यिफान हिला पराभूत करून इतिहास रचला! 🔥
🇮🇳 भारताच्या हीरोइनने अवघ्या ७४ चालांमध्ये हा विजय मिळवला आणि संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. पंतप्रधान मोदींनी तिच्या "grit & determination" चं कौतुक केलं आहे. 🙌
🏅 तिच्या संघ HexaMind Chess Club ने रॅपिडमध्ये सिल्वर आणि ब्लिट्झमध्ये ब्रॉन्झ पदक जिंकून चमकदार कामगिरी केली.
