Narayan Rane Official
Narayan Rane Official
June 12, 2025 at 05:43 PM
२४२ प्रवाशांना लंडनला घेऊन जाणारं एअर इंडियाचं विमान उड्डाण करताच अहमदाबाद (मेघाणी) येथे कोसळलं. या भीषण अपघातात काहींना जीव गमवावा लागल्याचं कळतंय. हे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की या अपघातातील सर्व प्रवासी सुखरूप असावेत. जखमींची प्रकृती लवकर सुधारो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या संकटाचा सामना करण्याचं बळ लाभो. - नारायण राणे
👍 1

Comments