Shivsena

Shivsena

13.8K subscribers

Verified Channel
Shivsena
Shivsena
June 19, 2025 at 10:37 AM
शिवसेना - भाजप युती १९८४ साली शिवसेना - भाजप युती झाली तेव्हा भाजप नेते वेदप्रकाश गोयल यांच्या सायन इथल्या घरी बाळासाहेबांची आणि भाजपचे अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांची भेट झाली. सुरुवातीला विशेष यश मिळालं नसलं तरी नंतर ही युती यशस्वी ठरली. काही अपवाद वगळता ही युती आजची महाराष्ट्रात सक्षमपणे सेवा करते आहे. #balasahebthackeray #atalbiharivajpayee #shivsena #bhartiyajantaparty
Image from Shivsena: शिवसेना - भाजप युती  १९८४ साली शिवसेना - भाजप युती झाली तेव्हा भाजप ने...
❤️ 💯 🕉 🙏 🚩 6

Comments