.... بدلاؤ ضروری ہے ....
.... بدلاؤ ضروری ہے ....
June 18, 2025 at 12:22 PM
*🔥जि.प.उर्दू.प्रा.शा दानापुर येथे 9वी चे वर्ग मंजूर🔥* *💫केशव पाटील जंजाळ यांचे पाठपुराव्याला यश✨* *जि.प.उर्दू.प्रा.शा दानापुर, ता. भोकरदन येथे 1ली ते 8वी पर्यंत शाळा असून येथे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी इयत्ता 9वी चे वर्ग सुरु करण्याबाबत पालकांची व शाळा व्यवस्थापन समिती ची सतत मागणी होती. याबाबत मा. कैलास पाटील जंजाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली शेख जुबेर शा.व्य.समिती,अध्यक्ष शेख रईस उपाध्यक्ष शेख हाजी शेख अजीम,शेख गफूर,शेख जूनेद,बशीर शाह पालक शेख जुबेर, AMUSS चे जिल्हाध्यक्ष जावेद खान हे सर्व मागील एक वर्षापासून यांचे सर्वांचे सतत प्रयत्नामुळे जि.प.उर्दू.प्रा.शा दानापुर येथे 9वी चे वर्ग सुरु करण्याबाबत मा. मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब यांनी आदेश दिले आहेत. मा. मुख्यकार्यकारी अधिकारी आदरणीय जगदीश मिनियार साहेब, व शिक्षण विभागातील मा. शिक्षणाधिकारी साहेब, मा. उपशिक्षणाधिकारी साहेब, प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहायक या सर्वांचे मनःपूर्वक आभार... 💐💐* *💫AMUSS TEAM JALNA✨*

Comments